Monsoon update agrowon
Video

Monsoon Rain: कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पुढील ५ दिवस पावसाची शक्यता

rain alert: राज्यातील काही भागांत कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज आणि उद्याही अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Team Agrowon

5-day rain alert Maharashtra: राज्यात आज आणि उद्या अनेक भागांत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. आज कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही भागांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक आणि खानदेशातील तीन जिल्ह्यांतही पावसाची तीव्र शक्यता आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT