Vidarbha rain alert agrowon
Video

Rain Alert: राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज

monsoon update: माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामान अनुकूल आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत माॅन्सून आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील काही भागांमध्ये पुढील पाच दिवस हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Team Agrowon

Maharashtra rain: राज्यातील काही भागांमध्ये पुढील पाच दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारपासून कोकणातही पावसाचा जोर वाढेल. विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, शनिवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलक्यापासून ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही अशाच प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT