Vidarbha Rain agrowon
Video

Maharashtra Rain: राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज

Maharashtra rain forecast: राज्यातील अनेक भागांमध्ये मागील दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी सुरू आहेत. विशेषतः विदर्भात पावसाचा जोर तुलनेत अधिक जाणवतो आहे. हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

Team Agrowon

rain alert: मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह जोरदार सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे आणि नगर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत देखील काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Progress Update: मॉन्सूनच्या प्रगतीला २३ जून दरम्यान होणार पोषक स्थिती; राज्यात उष्णतेचा चटका

Ravikant Tupkar Hunger Strike: रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित, गिरीश महाजनांनी घेतली आंदोलनस्थळी भेट, सरकारला चार दिवसांची मुदत

Wild Animal Crops Damage: वन्यप्राण्यांच्या धुडगुसाने केळी उत्पादक त्रस्त

Farmers Protest: सरकारच्या भूमिकेविरोधात मुंबईत शेतकऱ्यांचे आंदोलन

Oilseed Mission: तेलबिया, कडधान्य आत्मनिर्भर अभियानातून शेतकऱ्यांना लाभ

SCROLL FOR NEXT