Maharashtra weather update agrowon
Video

Monsoon Rain: विदर्भ आणि कोकणातील काही भागात पावसाचा अंदाज

rain alert: विदर्भ आणि कोकणातील काही भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी विदर्भ, कोकण, मराठवाड्यातील काही जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Team Agrowon

rain forecast: नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारी काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांतही जोरदार सरींची शक्यता आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्येही पुढील पाच दिवसांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरही हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert: राज्यात २ दिवस पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानामुळे थंडी कमी

Ration Card Verification: रेशनचे पावणेदोन लाख संशयित लाभार्थी रडारवर!

Parliament Budget Session 2026: राहुल गांधींकडून नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख, लोकसभेत गदारोळ, नेमकं काय झालं?

Mission Mausam : 'मिशन मौसम'साठी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद; तर 'डीप ओशन मिशन'साठी तरतूद घटली

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT