Rain Alert agrowon
Video

Rain Alert: राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

राज्यातील काही ठिकाणी आजही पावसाला पोषक हवामान होते. तर इतर भागात आज उन्हाचा चटका जाणवला. कोकणातील सर्वच जिल्ह्यांना पुढील ५ दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा हवामान विभागाने दिला.

Team Agrowon

राज्यातील काही ठिकाणी आजही पावसाला पोषक हवामान होते. तर इतर भागात आज उन्हाचा चटका जाणवला. कोकणातील सर्वच जिल्ह्यांना पुढील ५ दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा हवामान विभागाने दिला. हवामान विभागाने आज कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगाडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट जारी केला. तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या सरी पडतील, असाही अंदाज आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला. सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मंगळवार आणि बुधवारी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला. तसेच या भागात ढगाळ हवामान राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT