Monsoon Update Agrowon
Video

Maharashtra Monsoon Update: राज्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Update: हवामान विभागाने आजपासून पुढील ४ दिवस राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह, विजा आणि वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Team Agrowon

Maharashtra Weather Update: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून माॅन्सूनची वाटचाल कायम राहण्याचा अंदाज आहे. माॅन्सून पुढच्या ३ दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT