weather update agrowon
Video

Unseasonal Rain: मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाचा अंदाज

राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात आजही पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील काही ठिकाणी आजपासून पुढील २ ते ३ दिवस पावसाची शक्यता आहे. तर उद्यापासून राज्यात उन्हाचा चटका आणखी वाढेल, असाही अंदाज हावामान विभागाने दिला.

Team Agrowon

हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदूर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर लातूर जिल्ह्यातील काही भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज देण्यात आला. बुलडाणा, वाशीम, अकोला जिल्ह्यात उद्या तर चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात आज आणि उद्या विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आला. तसेच भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. पावसाचे वातावरण निवळ्यानंतर राज्यात उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT