weather update agrowon
Video

Pre Monsoon Rain: विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात ४ दिवस पावसाचा इशारा

Thunderstorm Alert in Vidarbha, Marathwada:राज्यात पावसासाठी पोषक हवामान कायम आहे. राज्यात ठिकठिकाणी वादळी पाऊस हजेरी लावत आहे. तसेच पुढील ४ दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाला पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Team Agrowon

Storm Forecast Maharashtra: विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पुढील ४ दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात पुढील ४ दिवस पावसासाठी पोषक हवामान आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. मराठवाड्यातही पावसासाठी पोषक हवामान आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील ४ दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. तसेच खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT