Custard Apple Farming agrowon
Video

Custard Apple Farming : बहर धरताना सीताफळ बागेची अशी छाटणी करा

Sitaphal: पूर्वमोसमी पाऊस पडल्याने सिताफळ बागांना आता नवीन फूट फुटत आहे. त्यामुळे बरेच शेतकरी बहर धरण्याच्या तयारीत आहेत.

Team Agrowon

sitaphal Farm: बागांना नवीन फूट येऊन फुलधारणा झाली आहे, त्यामुळ छाटणी करताना उर्वरित फांद्यांवरील फूट काढून टाकाव्यात. झाडाला सुर्यप्रकाश मिळण्यासाठी मध्यभाग मोकळा राहील अशा पद्धतीने छाटणी करावी, कारण झाडास कमी सुर्यप्रकाश मिळाल्यास फळधारणा कमी होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर

Fake Fertilizer Sale: भोकरमध्ये बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका

Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा

Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग

SCROLL FOR NEXT