Animal Health Agrowon
Video

Animal Health: कासदाह आजार टाळण्यासाठी पावसाळ्यात जनावरांचे योग्य व्यवस्थापन आवश्यक

Animal Care: पावसाळ्यात जनावरांमधील कासेच्या आजाराचा धोका वाढतो. याच कारण असतं स्वच्छतेचा अभाव. कारण पावसामुळे जनावरांचा गोठा सतत ओला राहतो आणि परिणामी सूक्ष्मजीवांनी भरलेला राहतो.

Team Agrowon

Animal illness: दूध काढल्यानंतर सडाची छिद्र काही काळ उघडी राहतात आणि अशा वेळी जनावरे खाली बसल्यास कासेचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे टाळण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. त्यासाठी ज्या ठिकाणी तुम्ही दूध काढता त्या ठिकाणची जागा स्वच्छ ठेवावी. दुभत्या जनावराला दूध काढल्यानंतर लगेचच  खाली बसू देऊ नये. दूध काढण्यापूर्वी आणि दूध काढल्यानंतर कोमट पाणी घेऊन   त्या पाण्यात जंतूनाशकाचे काही थेंब टाकावे, त्यात स्वच्छ कापड भिजवावा आणि कास स्वच्छ पुसावी. त्यामुळे कासदाह होण्याची शक्यता कमी होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate Registration: महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी १२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त, कृषिमंत्र्यांची माहिती

Ujni Dam Water : उजनीत पाणीसाठा मुबलक; तरी मासे घटले!

Agriculture Subsidy: कोल्हापुरात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या ४६४ लाभार्थ्यांना अनुदान

Okra Pest Attack: भेंडीवरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचे नियंत्रण

E-Pik Pahani : पीक पाहणीसाठी पैसे; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT