cotton market Agrowon
Video

cotton market: पंतप्रधान मोदी फक्त निवडणुकीसाठी चांगल्या भावाच आश्वासन देतात

Farmer Life: कापूस भाव कमी झाल्यामुळे राज्यातील शेतकरी नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे.

Team Agrowon

Cotton Rate: राज्यातील महत्वाच्या अकोट बाजारात कापसाचे भाव आज कमी मिळाले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. शेतकऱ्यांनी राजकारण्यांवर सडकून टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी चांगल्या बाजार भावाचे आश्वासन फक्त निवडणुकीसाठी दिल्याचे शेतकरी सांगत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT