Sugarcane Cultivation Agrowon
Video

Sugarcane Cultivation: ऊसामधील बटाटा लागवड तंत्र

Potato Cultivation: ऊसामध्ये आंतरपीक म्हणून बटाटा लागवड करणं फायदेशीर आहे. त्यामुळे शेतकरी ऊसामध्ये बटाटा पिकाचा आंतरपीक म्हणून विचार करू शकतात.

Team Agrowon

Potato Crop: बरेच शेतकरी ऊस पिकामध्ये कोणते आंतरपिक घ्यावे असा विचार करत असतात. तर ऊसामध्ये बटाट्याची लागवड केल्यास ते सर्वांगीणदृष्ट्या फायदेशीर आहे. बटाटा पिकातून मिळणाऱ्या उत्पादनातून शेतकऱ्यांचा ऊस लागवडीसाठी झालेला खर्च निघतो. त्यामुळे ऊसापासून मिळणारा पूर्ण पैसा शेतकऱ्यांना नफा म्हणून शिल्लक राहतो. तसेच बटाटा हे कमी कालवधीत येणारं पिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT