Rain alert  agrowon
Video

Unseasonal Rain: मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पुढील ४ दिवस पावसाची शक्यता

राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. तर दुसरीकडे पावसाला पोषक वातावरणाचीही निर्मिती झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पुढील ४ दिवसात पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.

Team Agrowon

मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हिंगोलीत ४ दिवस, तर नांदेडमध्ये ५ दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे. लातूर, धाराशिव, परभणी, जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतही शनिवारीपासून पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांत विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्येही काही दिवस पावसाचा अंदाज आहे. कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्यात पुढील ३ दिवस पाऊस होण्याची शक्यता आहे. तापमानाच्या बाबतीत अकोल्यात सर्वाधिक ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, विदर्भात उष्णतेची तीव्रता अधिक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT