Soybean Pest Control Agrowon
Video

Soybean Pest Control: पावसाळ्यातील सोयाबीन पिकावरील किड-रोग नियंत्रण

Soybean Disease Control: सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकात पाणी साठते. परिणाणी सतत ओलसा राहिल्याने सोयाबीन पिकावर रोग, किडींचा प्रादुर्भाव वाढतो.

Team Agrowon

Soybean Crop Care: सोयाबीन पिकात पावसामुळे पाणी साठून राहिल्याने किड, रोग तसेच शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढतो. अशा परिस्थीत पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. परंतु वेळीच उपाय केलं तर होणारं नुकसान टाळतादेखील येतं. मग पाणी साठलेल्या सोयाबीन पिकावर कोणत्या किटकनाशकांची फवारणी करायची ?, एकंदरित अशा परिस्थितीत सोयाबीन पिक कसं वाचवायचं, याविषयी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राने माहिती दिलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming: साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकरी अडचणीत  

Farmer Cup: ‘फार्मर कप’द्वारे १५ हजार शेतकरी गट होणार: मुख्यमंत्री

Fenugreek Farming: मेथी पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढतोय कल

Rain Crop Damage: पाऊस सुरूच, उडीद पीक गेले हातचे

Pune APMC Corruption: पुणे बाजार समितीत २०० कोटींचा गैरव्यवहार: रोहित पवार

SCROLL FOR NEXT