Tribal Development Board Agrowon
Video

Tribal Development Board: आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावर धान खराब होण्याच्या स्थितीत

Grain : शासकीय खरेदी केंद्रावर कमी भाव मिळत असल्याचा शेतकऱ्यांना फटका असून शेतकरी आपला धान हा व्यापारकडे विकत असल्याची दिसून येत आहे.

Team Agrowon

Gondiya: मोठ्या प्रमाणात हा धान खराब होऊन त्या ठिकाणी अंकुर निघण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तरीसुद्धा शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भगतसिंग दुधनाग यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT