Onion Market Agrowon
Video

Onion Market: कांद्याचे भाव स्थिरावले

Gram Market: सध्या हरभऱ्याची भावपातळी बाजारांमध्ये ७००० ते ७ हजार ५०० रूपयांच्या दरम्यान आहे.

Team Agrowon

Cotton Rate: कापसाचा भाव स्थिरावला असला तरी भावपातळी मात्र नरमली आहे. सध्या कापसाचे भाव ६९०० रुपये ते ७५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर सोयाबीनच्या बाजारातील चढ उतार सुरुच असल्याचे दिसत आहे.तर आल्याचे भावही बाजारात स्थिरावले आहेत. एकंदरित आल्याचे बाजारभाव काय आहेत?, तसेच सोयाबीन, कापूस बाजारभावाची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडीओतून मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT