US GM maize soybean import agrowon
Video

Maize Rate: अमेरिकेच्या मागणीनंतर निती आयोगाची सरकारला शिफारस

NITI Aayog: भारताने अमेरिकेच्या बाजारपेठेत अधिक निर्यात वाढवण्यासाठी अमेरिकेच्या जीएम मका आणि सोयाबीनच्या आयातीला परवानगी द्यावी, त्यावरील आयात शुल्क कमी करावे, आणि त्यापासून मिळणारे डीडीजीएस व सोयापेंड निर्यात करावे, अशी शिफारस नीती आयोगाचे सदस्य डॉ. रमेश चंद यांनी केली आहे. मात्र, भारतीय किसान संघ याला तीव्र विरोध दर्शवत आहे.

Team Agrowon

GM soybean: रमेश चंद यांनी नुकताच एक सखोल अभ्यासपत्र प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये त्यांनी सुचवलं आहे की भारताने जीएम मका आणि जीएम सोयाबीनची आयात परवानगी द्यावी. यामुळे इथेनॉल निर्मिती आणि निर्यातीस चालना मिळेल. सध्या भारतात जीएम पिकांवर बंदी आहे, आणि हा विषय न्यायप्रविष्टदेखील आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Latest Update : मॉन्सूनने अखेर संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; राज्यात मॉन्सून सरींची हजेरी

Brown Biorefinery: ‘ब्राउन बायोरिफायनरी’तून कृषी अवशेषांचे मूल्यवर्धन

Women Farmers: भूमिकन्यांसाठी पुढचे पाऊल

Sugarcane Crop Protection: उसात वाढतोय जाळे करणाऱ्या कोळीचा प्रादुर्भाव

Ladki Bahin Yojana e-KYC: लाडक्या बहिणींना 'ई-केवायसी'साठी संधी मिळणार का? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT