NCP protest against Kokate agrowon
Video

Manikrao Kokate: राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कृषिमंत्र्यांच्या विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

NCP protest Pune: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळण्याच्या प्रकाराविरोधात शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रत्यक्ष जुगार खेळून निषेध नोंदवला.

Team Agrowon

Manikrao Kokate rummy video: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. या प्रकाराविरोधात शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रत्यक्ष जुगार खेळून निषेध नोंदवला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी ते काय म्हणाले हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT