Harsimrat Kaur Agrowon
Video

Harsimrat Kaur: खासदार हरसिमरत कौर यांची भावांतर योजना लागू करण्याची मागणी

Bhavantar Scheme: हमीभाव कायदा करण्यासाठी सरकार टाळाटाळ करतंय. तोवर भावांतर योजना लागू करण्याची मागणी कौर यांनी केलीय.

Team Agrowon

Farmer: शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढलेल्या आहे. महागाईचा झटका शेतकऱ्यांना सोसावा लागतोय. त्यात सरकार मात्र शेतमाल निर्यातीवर निर्बंध घालतं. त्यामुळं शेतकरी जेरीस आलेत. कौर यांनी उत्पादन खर्चाचा हिशोब सांगून कृषी निविष्ठा, मजूरी, इंधन यांच्या वाढलेल्या दराकडे सरकारचं लक्ष वेधलं. कौर यांनी सांगितलेला हिशोब तुम्हीच पाहून घ्या. (कौर व्हिडिओ) कौर यांनी अर्थसंकल्पावरही टीका केली. सरकारनं अर्थसंकल्पात युरियावरील अनुदान, सूक्ष्म पोषण अनुदान आणि गरीब कल्याण योजनेचं बजेट कमी कमी तर केलंच पण त्यासोबतच पीएम किसान योजनेच्या लाभार्थीची संख्याही कमी केल्याचा आरोप कौर यांनी केला. (

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement: कापूस खरेदी उद्यापासून बंद

Pune APMC: पुणे बाजार समितीत अतिक्रमणांवर थातुरमातूर कारवाई

Innovative Farming: दुर्गम वेल्हा तालुक्यात नावीन्यपूर्ण शेतीचे प्रयोग

Oil Trade: ‘होर्मूझ’मधून भारताला तेल वाहतुकीस परवानगी

Fertilizer Import: खते उपलब्ध, मात्र टंचाईचे सावट

SCROLL FOR NEXT