Monsoon arrival 2025 agrowon
Video

Monsoon 2025: पुढील ४ दिवसांमध्ये माॅन्सून आणखी पुढे सरकणार

Monsoon arrival 2025: माॅन्सूनची वाटचाल यंदा वेगाने सुरु आहे. माॅन्सून सरासरी वेळेच्या ५ दिवस आधीच अंदमानात दाखल झाला. माॅन्सूनने दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्राचा काही भाग, निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागापर्यंत वाटचाल केली. पुढील ३ ते ४ दिवसांत माॅन्सून आणखी काही भागात प्रगती करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Team Agrowon

Monsoon Update: निकोबार बेटांवर मागील २४ तासांमध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तर मागील २ दिवसांमध्ये काही भागात सर्वदूर पाऊस पडत आहे. मागील २ दिवसांमध्ये पश्चिमी वाऱ्यांचा वेग आणि खोली दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात वाढला आहेत. पश्चिमी वाऱ्यांचा वेग समुद्राच्या सरसरी पातळीच्या १.५ किलोमीटर उंचीवर २० नाॅट्सपेक्षा अधिक आहे. तर दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात पश्चिमी वाऱ्यांची खोली ४.५ किलोमीटर उंचीवर आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT