monsoon arrival agrowon
Video

Monsoon Dates: मॉन्सूनचं भारतातील प्रवासाचं वेळपत्रक काय असतं?

monsoon update: यंदा मॉन्सूनचा प्रवेश सरासरी वेळेपेक्षा लवकर झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, मॉन्सूनचं नेमकं वेळापत्रक कसं असतं? मॉन्सून भारत कोणत्या तारखेला पूर्णपणे व्यापतो आणि माघारी कधी घेतो? तसेच मॉन्सूनचा प्रवास कोणत्या टप्प्यांमधून आणि कशा पद्धतीने होतो? याचीच सविस्तर माहिती हवामान अभ्यासक अभिजीत घोरपडे यांच्याकडून समजून घेणार आहोत या व्हिडिओमधून...

Team Agrowon

यंदा मॉन्सूनचा प्रवेश सरासरी वेळेपेक्षा लवकर झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मॉन्सूनचा प्रवास कसा असतो? मॉन्सूनचं वेळापत्रक नेमकं कसं असतं? याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

Maharashtra Drought Crisis: होरपळीच्या सुलतानी झळा

Onion Procurement Irregularities: ‘खरे’ उत्तर मिळेल?

Water Shortage Management: पुणे जिल्ह्यात टंचाईमुळे पाणी नियोजनाला वेग

SCROLL FOR NEXT