Monsoon Agrowon
Video

Monsoon: मॉन्सूनचं केरळात आगमन!

Monsoon Update: नैऋत्य मोसमी वारे म्हणजे मॉन्सून गुरुवारी (ता.३०) देशाची मुख्य प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये दाखल झाल्याचं हवामान शास्त्र विभागाने जाहीर केलं. मॉन्सून केरळ आणि ईशान्य भारतातील बहुतांश भागात दाखल झाल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने एक्सवर ट्विट करून दिली आहे.

Team Agrowon

Monsoon News: यंदा मॉन्सून हंगामात सरासरी १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशस्त्र विभागाने दिला आहे. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT