Monsoon forecast June 2025 agrowon
Video

Monsoon 2025: जूनमध्ये मान्सूनची स्थिती कशी असेल?

June monsoon update: मागील १० दिवसांमध्ये राज्यात चांगला पाऊस झाला. माॅन्सूनही देशात दाखल झाला. महाराष्ट्रातही माॅन्सून मंगळवारपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. मग माॅन्सूनचा पाऊस कसा राहील? जून महिन्यात खंड पडेल का? या पावसाता पेरणी करावी का ? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओतून मिळतील.

Team Agrowon

Monsoon forecast June 2025: मागील १० दिवसांमध्ये राज्यात बराचसा भाग पावसाने व्यापला आहे. माॅन्सूनदेखील देशात अधिकृतपणे दाखल झाला असून, तो आता झपाट्याने उत्तर भारताकडे सरकत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात माॅन्सून मंगळवारपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, हा पाऊस किती टिकेल, किती प्रमाणात बरसणार आहे आणि जून महिन्यात खंड पडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांपुढे एक मोठा प्रश्न म्हणजे या सुरुवातीच्या पावसावर पेरणी करावी की थोड थांबावे? कारण जर जूनमध्ये पावसाचा खंड पडला तर पेरणी केलेल्या पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून शाश्वत पावसाचा अंदाज आणि पुढील हवामान परिस्थितीचा अभ्यास करूनच शेतीचे नियोजन करणे गरजेचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT