solar pump complaint agrowon
Video

Solar Pump Compliant: सौर कृषी पंपासाठी महावितरणकडून मोबाईल अ‍ॅपवर पर्याय उपलब्ध

Mahavitaran solar scheme: राज्यातील सौर कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी महावितरणकडून तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता सौर कृषी पंपात बिघाड झाल्यास शेतकरी थेट महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे तक्रार नोंदवू शकतात.

Team Agrowon

solar pump issue solution: राज्यातील सौर कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी महावितरणकडून तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता सौर कृषी पंपात बिघाड झाल्यास शेतकरी थेट महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे तक्रार नोंदवू शकतात. राज्यात विविध योजनांअंतर्गत आतापर्यंत ५ लाख ६५ हजार सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत. मात्र, तांत्रिक बिघाड, देखभाल व इतर कारणांमुळे हे पंप बंद पडत आहेत. अशावेळी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. कारण बहुतांश वेळा पुरवठादार कंपन्या तक्रारी लवकर नोंदवत नाहीत किंवा तत्काळ दखल घेत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतो. मात्र, आता मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून तक्रार करण्याची थेट सोय झाल्याने शेतकऱ्यांची अडचण काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT