Goat Kid Disease Agrowon
Video

Goat Kid Disease: करडांची मरतूक थांबवण्यासाठी उपाय

Floppy Kid Syndrome disease: बऱ्याचदा शेळी विल्यानंतर काही दिवसातच करडे मृत्यू पावतात. बहुतांश वेळा करडांची फ्लॉपी कीड सिंड्रोम या आजारामुळे मरतूक झाल्याचे दिसून येते.

Team Agrowon

Goat Farming: जन्मलेल्या तिसऱ्या दिवसापासून ते चौदा दिवसापर्यंत करडांमध्ये फ्लॉपी कीड सिंड्रोम या आजाराची लक्षणे दिसण्याची शक्यता असते. फ्लॉपी कीड सिंड्रोम हा करडांना पोटाशी संबंधित होणारा आजार आहे. या आजारामुळे करडाला खूपच अशक्तपणा येतो. वेळीच उपचार नाही केले तर करडांची मरतूकदेखील होते. त्यामुळे वेळीच लक्षणे ओळखून या आजारावर उपचार करणं आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flight Tickets Prices : सोलापूरहून मुंबई, गोवा विमान प्रवासाचे तिकीट दर जाहीर

Ballot Paper Petition : ‘बॅलेट पेपर’बाबतची याचिका फेटाळली

Mango Production : सातपुड्यात आंब्यांच्या चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

Maharashtra Politics : फडणवीस यांच्या नावाची घोषणा लांबल्याने समर्थकांत अस्वस्थता

Co-Generation Subsidy : सात कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना अनुदान नाकारले

SCROLL FOR NEXT