March cotton rates agrowon
Video

Cotton Rate: मार्चमध्ये कापूस उत्पादनात घट, किंमतीत वाढ होणार?

देशात यंदा कापसाचे उत्पादन कमी झाले असून, देशांतर्गत कापसाचा वापर चांगल्या प्रमाणात आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस आणि सूत यांचे भाव कमी असल्याने, याचा दबाव देशातील कापूस उद्योगावरही पडत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव आजही दबावाखाली आहेत, आणि याचा परिणाम देशातील बाजारभावांवरही दिसून येत आहे.

Team Agrowon

मार्च महीना उजाडला, बाजारातील कापसाची आवकही कमी झाली. तर सीसीआयने आतापर्यंत तब्बल ९४ लाख गाठी कापूस खरेदी केला आहे. तरीही, कापसाचा भाव आजही हमीभावापेक्षा कमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि देशातील बाजारात स्थिर उठाव यामुळे कापसाचे भाव दबावात आहेत. मार्च महिन्यातही कापसाच्या भावात अपेक्षित सुधारणा होण्याची शक्यता धुसरच असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. कापूस उत्पादकांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळाल्याने त्यांच्या निराशा वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी कमी असल्याने कापसाच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT