Monsoon Update agrowon
Video

Monsoon Update: मराठवाडा, विदर्भात चांगल्या पावसासाठी पोषक स्थिती सध्या नाही

Rain: राज्यातील शेतकऱ्यांच्या नजरा सध्या पावसाकडे आहेत. पण पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे.

Team Agrowon

Monsoon 2024: पुढचे किती दिवस पाऊस नसेल? माॅन्सूनची वाटचाल कशी होते? राज्यात चांगल्या पावसासाठी पोषक हवामान कधी तयार होते? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT