Monsoon Agrowon
Video

Monsoon: राज्यात अनेक ठिकाणी पावसाची प्रतिक्षा कायम

Weather Update: मंगळवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील पालघर तसेच पुणे, नाशिक, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावली.

Team Agrowon

Nashik Rain Update: मॉन्सूनने देश व्यापल्यानंतर मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या फिरोजपुर पासून मणिपूर पर्यंत विस्तारला आहे. गुजरात आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात ढगाळ हवामान असूनस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान आहे.आज (ता. ३) राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा, तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : रायगडच्या शेतकऱ्यांना दिलासा; बांधावर जाऊन नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Organic Gardening : शाळेच्या परसबागेतून ७२५ रुपयांचे उत्पन्न

Farmer Crisis : शेतकरी अडचणीत, तातडीने आर्थिक मदत करा : रोहित पवार

Sugarcane Rate : हुतात्मा कारखान्याने ३८५० रुपये दर देण्याची शेतकरी संघटनेची मागणी

Rajarambapu Milk Union : राजारामबापू दूध संघाचा मराठवाड्यात विस्तार

SCROLL FOR NEXT