Maize Market Agrowon
Video

Maize Market: मक्याचा उठाव कायम

Onion Rate: राज्यातील बाजारात कांद्याला आज प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. काही बाजारात सरासरी भाव ३ हजार ८०० रुपयांवर पोचला.

Team Agrowon

Soybean Market: सोयाबीनच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात कालच्या तुलनेत काही प्रमाणात वाढ होऊन वायदे ९.८५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर सोयापेंडचा भाव ३१० डाॅलरवर कायम होता. देशातील बाजारात मात्र सोयाबीनचा भाव स्थिरावला होता. सोयाबीनला बाजारात आजही ४ हजार ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सनी आज ४४५० ते ४६०० रुपयांनी सोयाबीनची खरेदी केली. सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT