fall armyworm on maize agrowon
Video

Maize Lshakari Ali: मका उत्पादक शेतकऱ्यांची वाढली चिंता

fall armyworm on maize: मका उत्पादनात आघाडीवर असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

Team Agrowon

maize crop protection: मका उत्पादनात आघाडीवर असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. वैजापूर तालुक्यातील परसोडा शिवारात मागील दहा ते पंधरा दिवसांपासून या कीडचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने परिसरातील मका उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पिकाचे क्षेत्र वाढले असल्याने कीड नियंत्रणाचे आव्हानही मोठे झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT