textile industry agrowon
Video

Cotton Rate: मागणी कमी होत असल्याने उत्पादन घटूनही दर दबावातच

Cotton demand in textile industry: ग्राहकांचा कल स्वस्त दरातील कपड्यांकडे वाढत असल्यामुळे मिश्रीत धागा, कृत्रिम धागा आणि पुनर्वापरित कापसाचा वापर करून कापडनिर्मिती मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

Team Agrowon

Cotton vs synthetic fabric: कापसाच्या मिश्रीत धाग्याची किंमत मूळ कापसाच्या धाग्याच्या तुलनेत सुमारे ५० टक्क्यांनी कमी आहे, तर पुनर्वापर केलेल्या कापसाच्या धाग्याची किंमत तब्बल चारपट स्वस्त आहे. ही किंमत आणि मागणी पाहता कापड उद्योग या स्वस्त पर्यायांना अधिक प्राधान्य देत आहेत, त्यामुळे नैसर्गिक कापसाच्या मागणीवर परिणाम होत आहे. परिणामी, उत्पादनात घट असूनही कापसाचे दर दबावात येत आहेत. बीएमआय या संशोधन संस्थेने सादर केलेल्या अहवालात कापसाच्या घटत्या वापराबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. कापसाला नैसर्गिक सूत म्हणून ओळख दिली जाते, मात्र कापसाऐवजी पर्यायी सुताला मागणी वाढली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Welfare Schemes: पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना

Agricultural Pump Cable Theft: केबल जाळून त्यातील कॉपर वायर लंपास

Urea Shortage: युरिया टंचाईचा प्रश्न मिटणार? सरकारचा दावा

Storm Damage: वादळाचा पॉलिहाउस, सौरकृषी पंप पॅनेलला तडाखा

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती योजनेत २९ हजार शेतकऱ्यांवर अपात्रतेची भीती

SCROLL FOR NEXT