Soybean Seeds Agrowon
Video

Soybean Seeds: बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट

Soyabean : बियाणे कंपन्यांनी सोयाबीन बॅगमागे ३०० ते ६०० रुपयांची तर कापूस बियाण्यावर ७०० ते ८०० रुपये अधिकचे मोजावे लागतायत. बरं बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी कंपन्यांनी बुकिंगचं जाळं उभं केलंय.

Nikita Patil

Cotton Rate : राज्यात खरीपात सोयाबीन कापूस प्रमुख पिक आहेत. राज्यात कापसाची लागवड ४३ तर सोयाबीनची लागवड ४८ लाख हेक्टर क्षेत्रावर केली जाते. खरीप हंगाम तोंडावर आलाय. मॉन्सून हंगामात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. त्यामुळं शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची लगबग सुरू केलीय. गेल्यावर्षीच्या दुष्काळानं मेहनत वाया घालवली. दुष्काळात तग धरलेल्या शेतकऱ्यांना यंदा खरीपाकडून आशा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Jowar Seed Scheme: रब्बी ज्वारी मिनीकिटसाठी नोंदणी करा; कृषी विभागाचे आवाहन

Wetland Ecosystems: पाणथळ सृष्टी व्यवस्थेचे विश्व

Interview with Jaykumar Gore: दुष्काळमुक्ती अन् रोजगारनिर्मितीस प्राधान्य

Spider Mite Issue: वांग्यावरील लाल कोळीची समस्या

Microgreen Farming: नेदरलँड्समधील मायक्रोग्रीन शेती

SCROLL FOR NEXT