Light rain in state agrowon
Video

Weather update: राज्यात पुढील तीन दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

राज्यात उन्हाचा कडाका कायम आहे. राज्यातील काही भागात कालपासून ढगाळ हवामान दिसत आहे. तर दुसरीकडे उन्हाचा चटकाही जाणवत आहे. तर हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवसांनंतर पावसाचा अंदाज दिला आहे.

Team Agrowon

राज्यात उन्हाचा कडाका कायम असून काही भागात ढगाळ हवामान आहे. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवसांनंतर हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बुधवारी धुळे, नंदूरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि यवतमाळ येथे विजांसह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास राहू शकतो. परभणी, हिंगोली, नांदेड, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

Poultry Processing By Products: कुक्कुट प्रक्रिया उद्योगातील उप-उत्पादनांपासून मूल्यवर्धन

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

SCROLL FOR NEXT