Lemon price agrowon
Video

Lemon price: लिंबाचे दर सुधारले तर आले आणि सोयाबीन झाले अजूनही स्वस्त

नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण गहू, आले, लिंबू, सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

देशातील अनेक भागात गव्हाची काढणी सुरू असून, बाजारात नवा गहू विक्रीसाठी येत आहे. सध्या गव्हाचे दर २,५०० ते २,७०० रुपयांच्या दरम्यान असून, पुढील आठवड्यात आवक वाढल्यास किंमतीत नरमाई येऊ शकते. आल्याच्या उत्पादनात वाढ झाल्याने त्याचे दर १०,००० वरून ३,००० रुपयांपर्यंत घसरले आहेत. लिंबाची मर्यादित आवक आणि वाढती मागणी यामुळे त्याच्या दरात सुधारणा दिसून येत आहे. सोयाबीनचा पुरवठा चांगला असून, उठाव कमी असल्याने दर ३,७०० ते ४,००० रुपयांदरम्यान आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे देशातील सोयाबीनच्या दरावरही परिणाम होत आहे. कापसाच्या आवकेत घट होत असून, दर ६,८०० ते ७,२०० रुपयांच्या दरम्यान आहेत. पुढील आठवड्यांत कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT