Wild Vegetable Agrowon
Video

Wild Vegetable: कमी जागेत येणारी आणि जास्त उत्पादन देणारी करटुल्याची शेती

Vegetable Farming: रानावनात, डोंगरदऱ्यांत आढळणारी करटुली ही पौष्टिक रानभाजी शेतकऱ्यामध्ये चांगलीच लोकप्रिय होत आहे.

Team Agrowon

Spiny Gourd Farming: कमी देखभाल खर्चात कमी कालावधीत चांगला दर मिळवून देणारे हे पीक असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील चिंबळी (ता. खेड) गावातील सीमा जाधव या शेतकरी महिलेने कुरटुल्यांची २० गुंठ्यावर लागवड केली. स्वत: विक्री करुन करटुल्याला ३०० रुपये किलोपर्यंत भाव मिळवण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: वादळी पावसासह उष्णतेची लाट; विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

LPG Price Hike Protest: गॅस सिलेंडर दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

Sugarcane Crop Disease: उसावरील चाबूक काणी, गवताळ वाढ रोगाचे नियंत्रण

Summer Groundnut Cultivation: अकोल्यात उन्हाळी भुईमूग लागवड दिलासादायक

Minister Dr. Pankaj Bhoyar: वेतनेतर अनुदान धोरणाचे पुनर्विलोकन करण्याचे प्रस्तावित

SCROLL FOR NEXT