Onion Market Agrowon
Video

Onion Market: कांद्याच्या भावात आज नरमाई

Team Agrowon

Sesame, Green chillies Rate: अनेक बाजारांमध्ये तिळाची आवक वाढताना दिसत आहे. मात्र त्या तुलनेत तिळाला उठाव मात्र मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे तिळाचे भाव सध्या काहीसे दबावात आहेत. एकंदरित तिळाच्या भावात नरमाई आल्याचे दिसत आहे. बाजारात सध्या हिरव्या मिरचीला चांगली मागणी दिसते आणि त्याप्रमणात बाजारात मिरचीची आवकही वाढत आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचे भाव सध्या स्थिर दिसत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहे हरभरा दर?

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचे वाढण्याचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

GIS System : ‘जीआयएस’ देऊ शकते नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

SCROLL FOR NEXT