Cotton Rate Agrowon
Video

Cotton Rate : मागच्या दहा वर्षांत कापूस सोयाबीनचे भाव वाढले नाही पडले

Soybean Rate: सोयाबीन कापसाचे भाव पडल्याने शेतकरी सरकारवर प्रचंड नाराज असल्याचे वास्तव दिसत आहे.

Team Agrowon

Farmer: तरुण शेतकरी मतदान करताना काय विचार करून मतदान करणार, मागच्या दहा वर्षांपासून भाजप सत्ताधारी पक्ष आहे. तर काँग्रेस त्यापूर्वी सत्ताधारी पक्ष होता. मग दोन्ही पक्षापैकी कुणाची कामगिरी तरुण शेतकऱ्यांना महत्त्वाची वाटते? जाणून घेऊया काय चाललंयच्या राजकुमार तांगडे यांनी कव्हर केलेल्या या भागातून.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गव्हाच्या दरात चढ-उतार, ज्वारीच्या दरात वाढ, शेवग्याच्या दरात बदल, टोमॅटोच्या आवकेत घट तर डाळिंबाचे दर टिकून

Water Storage: गिरणा धरण १०० टक्के भरले; रब्बी हंगामातील पिकांना दिलासा

Farmers Foreign Study Tour: राज्यातील १८० शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याची संधी, ४ कोटी निधी मंजूर

Onion Planting Preparations: खानदेशात रब्बी, उन्हाळ कांदा रोपवाटिकांच्या कामांना वेग

Maharashtra Weather Alert: कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज; काही भागात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT