Ladki bahin Yojana Update Agrowon
Video

Ladki bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेबाबत महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra Vidhansabha Election: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. परंतु याबाबत आता एक महत्वपूर्ण अपडेट समोर आली आहे.

Team Agrowon

Maharashtra Government: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील महिलांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली. अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. परंतु सध्या आचारसंहिता सुरू असल्याने लाडक्या बहीण योजनेला तात्पुरती स्थिगिती देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. त्यामळे आता ज्या महिलांना अद्याप पैसे मिळाले नाहीत, अशा महिलांना आता निवडणूक होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT