Soyabean Agrowon
Video

Soyabean: बीजप्रक्रिया केल्यास सोयाबीनवर येणाऱ्या किड, रोगाला रोखता येईल

Soyabena Crop: जिवाणू संवर्धन खताची बीजप्रक्रिया केल्यामुळे पिकाला नत्राची उपलब्धता वाढून उत्पादनात १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ होते.

Team Agrowon

Soyabean Cultivation: पेरणीपूर्वी सोयाबीनवर बुरशीनाशक, कीडनाशक आणि जिवाणू संवर्धन खतांची बीजप्रक्रिया करण आवश्यक आहे. ही बीजप्रक्रिया आपल्याला पहिल्यांदा रासायनिक बुरशीनाशक, नंतर कीटकनाशकाची प्रक्रिया आणि सर्वांत शेवटी जैविक खत संवर्धकाची बीजप्रक्रिया या क्रमाणे करायची आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT