Bangladesh Agrowon
Video

Bangladesh: बांगलादेशातील परिस्थितीचा भारताच्या कापूस निर्यातीवर काय परिणाम होणार?

Oilseed Meal : बांगलादेश भारताकडून तेलबिया पेंडेची आयात करत असतो. साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने सांगितले की, भारताच्या एकूण तेलबिया पेंड निर्यातपैकी तब्बल १८ टक्के निर्यात एकट्या बांगलादेशला होत असते.

Team Agrowon

Onion Market: बांगलादेशला निर्यात थांबल्याचा परिणाम देशातील कांद्याच्या भावावर जाणवला नाही. कारण आधीच सरकारच्या धोरणांमुळे कांदा निर्यात कमी होत आहे. देशातही कांदा कमी उपलब्ध आहे, असे कांदा निर्यातदार आणि व्यापारी विजय बाफना यांनी सांगितले. सिमेवर असलेला कांदा बांगलादेशला गेला नाही तर इतर देशांमध्ये किंवा देशातील इतर बाजारपेठांमध्ये जाईल. कारण कांद्याला मागणी आहे. त्यामुले कांदा बाजारावर त्याचा परिणाम होणार नाही, असे कांदा व्यापारी आणि निर्यातदार मनोज जैन यांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain in Maharashtra : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात पावसाचा 'येलो अलर्ट'  

Onion Management : दर्जेदार कांदा उत्पादनासाठी अन्नद्रव्य, पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे

Election Expenditure : खर्च तपासणीसाठी गैरहजर राहणाऱ्या १२ उमेदवारांना नोटिसा

Digital Water Management : ‘डिजिटल वॉटर मॅनेजमेंट’ उपक्रमाची संकल्पना

Kolhapur Soybean Rate : हमीभाव केंद्रावर सोयाबीनची विक्रीसाठी नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT