Soybean MSP Agrowon
Video

Soybean MSP: शेतकऱ्यांना सोयाबीन कसे विकावे लागेल ?

Soybean Market: यावर्षी सोयाबीनला काय भाव मिळेल ?, याकडे सर्व सोयाबीन उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

Team Agrowon

Soybean Rate: सध्या बाजारामध्ये सोयाबीनचे दर पडले आहेत. सध्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमीच दर मिळत आहे. परंतु सरकार सोयाबीन हमीभावाने खरेदी करणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. परंतु सरकारने काही निर्णय घेतले तर सोयाबीन बाजारात वाढ होऊ शकते. मग सरकारने काय उपाय केले तर सोयाबीनला हमीभावपेक्षा जास्त दर मिळेल ?, याचीची माहिती तुम्हाला या व्हिडीओतून मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

Produce Quality Management: जागतिक, भारतीय मानकानुसार गुणवत्ता तपासणारी यंत्रे

Drought Management: लोकसहभागातून संकटावर मात..

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

SCROLL FOR NEXT