How to keep animals cool in summer agrowon
Video

Animal Care: उन्हाच्या तीव्रतेत जनावरांचे आरोग्य कसे जपाल?

कडक उन्हामुळे जनावरांमध्ये उष्माघात, गर्भपात, ताप दिसून येतो. हिरव्या चाऱ्याअभावी जनावरांचं आरोग्य बिघडत आहे. याशिवाय पावसाळ्यापुर्वी केल्या जाणाऱ्या लसीकरणामुळेही जनावरांवर ताण येत असतो.

Team Agrowon

कडक उन्हामुळे जनावरांमध्ये उष्माघात, ताप आणि गर्भपाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांना सावलीत व मोकळ्या हवेत ठेवणे गरजेचे आहे. भरपूर थंड पाणी आणि पोषणयुक्त आहार द्यावा, तसेच गोठ्याचे छत थंड ठेवण्यासाठी उपाय करावेत. तुळस, अश्वगंधा, शतावरी यांसारख्या वनस्पतींमुळे जनावरांचा ताण कमी करता येतो. उष्णतेच्या तीव्रतेमुळे अस्वस्थ झालेल्या जनावरांवर त्वरित उपचार करावेत. हिरव्या चाऱ्याअभावी हायड्रोपोनिक चारा आणि अझोला पाणवनस्पतीचा वापर करावा. आहारात टरबूजाच्या साली, संत्री-मोसंबीचा चोथा यांचा समावेश करावा. उष्णतेमुळे जनावरांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास तातडीने सलाईन उपचार द्यावेत. पावसाळ्यापूर्वी घटसर्प व फऱ्या रोग प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT