Fodder shortage Agrowon
Video

Fodder shortage: वर्षभरासाठी चाऱ्याचं नियोजन कसं कराल ?

Fodder For Animal : बऱ्याच पशुपालकांना उन्हाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची कमतरता जाणवू लागते.

Team Agrowon

Animal Care: उन्हाळ्यात बहुतांश वेळा चाऱ्याची समस्या निर्माण होते. अशावेळी चाऱ्याच्या किमती देखील वाढलेल्या असतात. त्यामुळे पशुपालकांनी चाऱ्याचं योग्य व्यवस्थापन करणं महत्वाचं आहे. वर्षभर जनावरांना चाऱ्याची उपलब्धता होण्यासाठी नेमके कशाप्रकारे चारा व्यवस्थापन करायचं ?, याची माहिती तुम्हाला या व्हिडीओतून मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT