Goat Rearing Agrowon
Video

Goat Rearing: शेळ्यांच्या आहारात पशुखाद्याचं नियोजन कसं असावं?

Goat trearing Business: गाभण काळातील शेवटच्या दीड महिन्यात गर्भाशयातल्या पिलांची वाढ झपाट्याने होत असते आणि या वाढीसाठी शेळीला चांगल्या प्रकारचा संतुलित आहार देणं गरजेचं असतं.

Team Agrowon

Goat Care: गाभण काळातील शेवटच्या दीड महिन्यात गर्भाशयातल्या पिलांची वाढ झपाट्याने होत असते आणि या वाढीसाठी शेळीला चांगल्या प्रकारचा संतुलित आहार देणं गरजेचं असतं. या काळात चांगल्या चाऱ्याबरोबरच शेळ्यांना १०० ते १५० ग्रॅम पशुखाद्य द्यावं. ज्या शेळ्यांना चांगल्या प्रतीचा चारा मिळत नाही अशा शेळ्यांना ३०० ते ३५० ग्रॅम पशुखाद्य दररोज द्यावं. याच काळात कासेतील काही जुन्या पेशी नष्ट होऊन नवीन पेशी तयार होत असतात. त्यासाठी प्रथिनांची गरज असते. गाभण काळात झालेल्या पोषणमूल्यांच्या साठ्याचा वापर हा दुध देण्याच्या काळात शेळ्यांचे वजन टिकवण्यासाठी होतो. म्हणून गाभण काळात पशुखाद्याचा वापर निश्‍चितच फायदेशीर ठरतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT