maintain soil health agrowon
Video

Soil Health: शाश्‍वत शेतीसाठी जमिनीचे संवर्धन कसे करावे?

maintain soil health: जमीन ही विविध भौतिक, सेंद्रिय आणि रासायनिक प्रक्रियांद्वारे निर्माण होते. मात्र सध्या जगभरात जमिनीच्या आरोग्यात सातत्याने घट होत असल्यामुळे शेती उत्पादन, पाणी उपलब्धता, जंगलं आणि कुरण परिसंस्थेचं आरोग्य यावर विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे शेवटी मानवी पोषणही बाधित होत आहे.

Team Agrowon

improve soil quality: जमिनीत सुमारे २५ टक्के जागतिक जैवविविधता आढळते. मात्र बऱ्याचशा जमिनीत पोषक तत्त्वांची कमतरता असून सेंद्रिय कर्बाचे प्रमाण केवळ ०.५४ टक्क्यांपर्यंत असते. पोषक तत्त्वांची घट आणि अयोग्य खत वापरामुळे जमिनीची उत्पादकता कमी होते. यासाठी माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन, पोषक तत्त्वांची भरपाई आणि सेंद्रिय घटक वाढवण्याच्या शाश्वत पद्धतींचा वापर गरजेचा आहे. याशिवाय, जमिनीतील कणरचना, भुसभुशीतपणा, निचरा, सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांचे प्रमाण, जमिनीची खोली आणि सूक्ष्मजीवांचे प्रमाण या सगळ्याचा देखील सुपीकतेवर प्रभाव असतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT