Rabbi Season Agrowon
Video

Rabbi Season: रब्बी हंगामातील पिकांना किती हमीभाव मिळणार ?

Central Government: केंद्र सरकारने नुकताच रब्बी हंगामातील विविध पिकांचा हमीभाव जाहीर केला आहे.

Team Agrowon

Rabbi Crop MSP: केंद्र सरकारने रब्बी हंगामातील पिकांचे हमीभाव जाहीर केल्याने कोणत्या पिकाला किती हमीभाव दिला गेला आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता शेतकऱ्यांना आहे. या व्हिडीओमध्ये गहू, मसूर तसेच मोहरी, हरभरा पिकांसह रब्बी हंगामातील इतर पिकांना सरकारने किती हमीभाव जाहीर केला आहे, याची माहिती मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Procurement Controversy: ‘एनसीसीएफ’विरोधात पोलिसांत तक्रार

Milk Production Decline: राज्यात दूध उत्पादनात २५ टक्क्यांची घट

Veterinary Colleges Approval: राज्यात चार खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता

Ethanol Supply: इथेनॉल पुरवठा एप्रिलअखेर पोहोचला ५१५ कोटी लिटरवर

Maharashtra Weather Update: दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT