Rain Update Agrowon
Video

Rain Update: विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

Monsoon Update: उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

Team Agrowon

Weather Update:  शुक्रवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपूरी येथे उच्चांकी ३५.६ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३४ अंशांच्या वर आहे. ढगाळ हवामानामुळे उकाड्यातील वाढ कायम आहे. राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २४) राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) आहे, तर उर्वरित राज्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT