Maharashtra heavy rain forecast agrowon
Video

Maharashtra Rain: कोकण, घाटमाथा, विदर्भात पावसाचा जोर अधिक राहणार

rain alert: राज्यात सध्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची हजेरी लागलेली आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भामध्ये पावसाचा जोर अधिक असून, मराठवाड्यातही काही भागांमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. पुढील तीन दिवसांत पावसाचा हा जोर असाच कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Team Agrowon

heavy rain forecast maharashtra: पूर्व विदर्भात विशेषतः गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि घाटमाथ्याच्या भागांमध्येही अशीच शक्यता असून, मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT