orange alert in 6 districts agrowon
Video

Monsoon Rain: राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

rain alert: राज्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली असून, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

Team Agrowon

orange alert in 6 districts: आज हवामान विभागाने सहा जिल्ह्यांसाठी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती आणि कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील काही भागात हा अलर्ट लागू करण्यात आला आहे. तसेच, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही आज जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशीम, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसासाठी येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crop Fire: शॉर्टसर्किटमुळे १५ एकर ऊस जळून खाक

Raigad Irrigation Projects: सिंचन प्रकल्प कागदावरच

Water Extraction Ban: कृष्णा, उरमोडी नदीवरील पाणी उपशावर बंदीचे आदेश

Farm Loan Waiver: कर्जखात्यांची तपासणी पूर्ण, आता कर्जमाफीची प्रतीक्षा

Illegal HTBT Cotton Seeds: संशयास्पद कापूस बियाण्यांची ६० पाकिटे जप्त, पाच जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT