rainfall next 2 days agrowon
Video

Maharashtra Rain: विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात जोरदार पावासचा अंदाज

IMD rain alert: राज्यातील बहुतांश भागांमध्ये मागील दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः विदर्भ, कोकण आणि घाटमाथ्याच्या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज आणि उद्या देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे, तर रविवारी काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

rain forecast Maharashtra: विदर्भातील इतर जिल्हे, तसेच पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्हे याठिकाणीही काही भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Pumps Power Connections: महावितरणकडून १३ हजारावर कृषीपंपांना वीजजोडण्या

Sugarcane Smut Disease: उसावरील चाबूक काणी रोगाचे नियंत्रण कसे करावे?

Kharif Crop Loan Rates: नांदेडला पिकांसाठी पीककर्ज दर निश्चित

Organic Fertilizers: सेंद्रिय खतांमुळे जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कशी वाढते?

Mohol-Tandulwadi Highway Project: मोहोळ-तांदूळवाडी महामार्गावरून सोलापुरात ‘श्रेयवाद’

SCROLL FOR NEXT